अहो आश्चर्य चं पोलिस पाटील चं निघाला अनधिकृत कपाशी बियाणे विक्रेता?…विविध कलमा द्वारे गुन्हा दाखल{अनधिकृत कपाशी बियाणे केले जप्त. स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभाग यांची संयुक्त कार्यवाही}
सहसंपादक : रामभाऊ भोयर विशेष प्रासंगिक वृत्त…लोणी येथील पोलिस पाटील प्रशांत विठ्ठल भोकटे हा अनधिकृत कपाशी बियाणे विक्रेत्यास काल कृषी विभाग व गुन्हे शाखेच्या वतीने माला सहित जेरबंद करण्यात आले,…
