युवासेनेचे शाखा प्रमुख तपस्वी कुळसंगे यांचा वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय व मूकबधिर विद्यालयात फळ ,बिस्किटक चे वाटप
भद्रावती तालुक्यातील कुचना येथील युवासेना शाखा प्रमुख श्री.तपस्वी भाऊ कुळसंगेयांच्या वाढदिवसानिमित्ताने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना तपस्वी भाऊ कुळसंगे आणि त्यांच्या युवासेना ग्रुप तर्फे फळ आणि बिस्कीट चे वाटप…
