गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
5 गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव शाळेचा दहावी चा निकाल 90 टक्के लागला व दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली.1981 ला स्थापन झालेली ही संस्था विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना…
