ढाणकीत काकड आरतीची सांगता
प्रतिनिधी:: ढाणकी.प्रवीण जोशी ढाणकीत गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेला अनुसरून कार्तिक महिन्यात भक्तीयुक्त वातावरणात राम प्रहरी काकड आरतीचा आरंभ होतो ते सकाळी चार वाजता श्री हनुमंतरायाच्या मंदिरातून सुरुवात झालेल्या दिंडीने. आजूबाजूचा…
