राळेगाव चे सी.ओ.ची इच्छाशक्ती आणि राजाभाऊ च्या औदार्या ने जलकुंभाने घेतला मोकळा श्वास
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी ची नैतिक जबाबदारी आहे पण केवळ याचं श्रेय विरोधकांना जाते,म्हणून राळेगांव नगर पंचायत चा…
