शेतकर्यांचे कंबरडे मोडणारी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करा राज्यभर आंदोलनाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
वाशिम - केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकर्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. अगोदरच वाढलेली महागाई, कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे…
