महत्वाची बातमी :सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या सहकार्यातुन वरूर येथे 20 बेडच्या विलगिकरण कक्षाचे उदघाटन!
राजुरा (प्रतिनिधी):उमेश पारखी कोरोनाचे लोण शहरातून हळूहळू ग्रामीण भागातही पसरू लागले आणि बिमारीची तीव्रता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही जाणवू लागली,तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णास बेड मिळणे कठीण होऊन बसले आणि…
