मौजे गंगाजी नगर येथे श्री राम जन्मऊत्सवानिमित्त तरुणाईच्या वतीने रक्तदान
प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट कोरोनाचा वाढता प्रभाव रोखन्याकरिता जनता आणि प्रशासन वेळोवेळी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे .श्री राम जन्मऊत्सवानिमित्त माहुर तालुक्याती मौजे गंगाजी नगर येथे रक्त दान करण्यात आलेकोरोना ग्रस्त नागरिकांना…
