श्री क्षेत्र चिंतामणी, कळंब येथे अंगारिका चतुर्थी उत्साहात साजरी – भक्तांचा प्रचंड जमाव
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र चिंतामणी येथे मंगळवारी अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.…
