भटक्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणारे एकलव्य फाउंडेशन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर विमुक्त भटक्या समाजातील विद्यार्थांच्या करियर ला दिशा देण्यासाठी एकलव्य चे बळजेतवन यवतमाळ येथे तीन दिवसीय निवासी करियर शिबिराचे दिनांक २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर…
