कृषी उत्पन बाजार समिती राळेगाव ,वसंत जिनिंग प्रसिंग राळेगाव,राळेगाव खरेदी विक्री संघ राळेगाव सन २०२२-२३च्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आज दिनांक 27-9 -2023रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, राळेगाव तालुका खरेदी विक्री संघ,वसंत जिनिग प्रेसिंग राळेगाव च्या २०२२-२३च्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्या.यावेळी माजी…
