माजी जि प सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे मांडली बोर्डा बोरकर तलावाची समस्या
भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. बंडूजी नैताम यांनी केली होती मागणी पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर या गावालगत मामातलाव असून येथे मागील काही वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात…
