कु.अरुणा लोणकर कोलाम समाजातील युवा लेखिका ” माणिक रत्न पुरस्काराने गौरव
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राम स्वराज्य महामंच,राष्ट्रीय संघटण , हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात, महत्त्वपूर्ण विचारांची मांडणी करणारे संघटना आहे,जी मानसं तळागाळातील सामान्य लोकांसाठी सामाजिक आणि मानवतावादी विचारांची जबाबदारी स्विकारुण…
