स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगावच्या वतीने ११ व १२ जानेवारी रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुरुष…
