वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर एक कालवड जखमी गाडेगाव शिवारातील घटना
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तर गेल्या दोन ते तीन महिन्यांत १० पेक्षा जास्त जनावरे वाघाने ठार मारली…
