प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या युथ नेट प्रोग्राम अंतर्गत क्रिएटिव्हिटी किटचे वितरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर एज्युकेशन फाउंडेशन च्या युथनेट प्रोग्राम अंतर्गत झाडगाव आणि रावेरी या दोन गावांमध्ये क्रिएटिव्हिटी कीटचे वितरण करण्यात आले. गावातील 10 ते14 वयोगटातील मुलांमध्ये विविध क्रिएटिव्हिटी असतात…
