पोभुर्णा शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये खांबावरील बंद असलेले लाईट लवकर सुरू करा,मनसेची मूख्याध्याकारी यांना निवेंदनव्दारे मागणी
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- शहरात राज राजेश्वर मंदिर ते सावित्रीमाई फुले चौका पर्यंत प्रभाग क्रमांक बारा मध्ये तीन दिवसापासून लाईट बंद आहेत मात्र याकडे नगर प्रशासणाचे लक्ष नाहि…
