राळेगाव येथे महाविकास आघाडीचे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव येथे येत्या 24/9/2024 रोज मंगळवारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सह महाविकास आघाडीने…
