विधानसभा निवडणुका जवळ आल्या, उमेदवार पाहतात आमदार बनण्याची स्वप्ने, शेतकऱ्यांची स्वप्ने पाहणारा नेता गेला कुठे ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुका जवळ आल्या.सर्वत्र निवडणूकीचे वारे जवळपास वाहायला लागले.अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज घेऊन आपापल्या पक्षाकडून प्रयत्न करायला लागले.या निवडणुकीत राळेगाव मतदार संघात महाविकास आघाडी आणि…
