तलवारीने फोडल्या ट्रॅव्हल्स च्या काचा, तलवारीसह दोन आरोपीला पोलिसांनी केली अटक
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वरून राळेगाव येथे येत असलेल्या पवन ट्रॅव्हल्सच्या मोटरसायकल वर आलेल्या दोन आरोपींनी रस्त्यात अडवून तलवारीने काचा फोडल्या.ही घटना यवतमाळ ते राळेगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंगचे…
