अनेक वर्षांपासून कापसाचा भाव तोच, शेतकरी चिंतातूर,नेते निवडणुकीत मग्न, 9 वर्षापासून कापसाचा दर वाढेना, शेती करायची कशी?
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिवसेंदिवस शेती साहित्यासह खते, औषधी, मजुरी वाढत आहे. सोन्या चांदीची वाटचाल लाखाकडे सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे मात्र, मागील अनेक वर्षांपासून पांढऱ्या सोन्याचा…
