गणेश मंडळ करंजी ( सो ) येथे पो.स्टे.वडकी येथील ठाणेदार भोरखेडे साहेब यांचा स्वागत-सत्कार व मार्गदर्शन संपन्न..
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी गणेशत्सव मंडळ करंजी ( सो ) येथे वडकी पोलीस स्टेशन येथील नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेवजी भोरखेडे साहेब यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती पूजन करून मंडळाच्या…
