जळका गावाने माजी सैनिकाला दिला तंटामुक्ती अध्यक्षांचा सन्मान
सहसंपादक : रामभाऊ भोयर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन…
