राळेगांव पोलिस ठाणे गुन्हे तपासात जिल्ह्यात ठरले अव्वल
सहसंपादक : रामभाऊ भोयर विविध घटनांमधून बारकाईने तपास करून अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याने राळेगांव पोलीस ठाणे हे गुन्हे शोध तपासणीत क्राईम मध्ये पार पडलेल्या सभेत…
