चरुरखटी मार्गावरील पुलाची उंची वाढवा ग्रामवासियांची मागणी, पावसाळ्यात संपर्क तुटल्याने करावा लागतो संकटाशी सामना
वरोरा :- वरोरा तालुक्यातील अवघ्या 6 कि. मी. अंतरावर वसलेल्या चरूरखटी गाववासीयांना पावसाळ्याच्या दिवसात कमी उंचीच्या पुलामुळे अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढवून रस्ता दुरुस्ती करावा…
