वैभव डहाने यांचे जल आंदोलन अजूनही सुरूच, टॉवर मॅन वैभव भैय्यासाहेब डहाणे टॉवर वरच ,संतप्त नागरिकांचा चक्काजाम
पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मान्यपण उर्वरित मुद्द्यांवर वैभव डहाने ठाम वरोरा--- वरोरा नगर परिषदेद्वारे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा करार विदर्भ मल्टी सर्विसेस…
