जळका येथील सेवानिवृत्त सैनिक शंकर सायसे यांचा सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जळका येथील भारतीय सैन्य दलात २१वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे शंकर सायसे हे सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनंतर ते स्वगृही राळेगाव तालुक्यातील जळका येथे…
