हिंगणघाट येथे मंजुर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयं शासकिय जागेवरच होणार: नामदार हसन मुश्रीफ
वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांना दिला शब्द…. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश…
