महावितरण च्या नियोजन शुन्यतेचा फुलसावंगी वासियांना फटका नागरिका सोबत अभियंत्याने केली दमदाटी ,तब्बल १६ तास लाईन गायब
फुलसावंगी प्रतिनिधी /संजय जाधव फुलसावंगी विद्युत वितरण कंपनीला सर्व सामान्यांना विज खंडीत होण्यामुळे होणाऱ्या त्रासाच काही एक घेणं देणं दिसुन येत नाही.काही दिवसांवर पावसाळा येवून ठेपला असतांना पावसाळ्यापुर्वी करावयाचे काम…
