यज्ञं परम अद्भुतम् ……
सहसंपादक : रामभाऊ भोयर रावेरीच्या सीता मंदिराच्या प्रांगणात ,अनेक भूमीकन्यांच्या माहेरी ,स्वयंसिद्धा सीता सन्मान हा सोहळा,आदर आनंद उत्साह आणि औत्सुक्यात साजरा होतो. रावेरीच्या या मंदिराला गर्भवती सीतेच्या झालेल्या त्यागाची करूण…
