दुःखद प्रसंगी सहवेदना, संवेदनेचा प्रत्यय देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाची राळेगाव येथे रुजूवात,( ५० लोकांचे जेवण निशुल्क घरपोच पोहचणार, साई वृद्धाश्रम मित्र परिवाराचा पुढाकार )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ज्या घरात ही दुःखद घटना घडते त्या घरी त्या दिवशी चूल देखील पेटत नाही, शेजारचे असतील नातलग परिवार असेल त्या…
