लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पुसद शहर पोलीस स्टेशन मधील डिबी पथकातील पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती असून या संदर्भात वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कारवाई करीत होते.…
