ग्रामपंचायत पुरड (ने.) व गावकऱ्यांकडून कृषी साहाय्यक श्री. शेंडे साहेब यांचा निरोप समारंभ
तालुक्यातील पुरड (नेरड) येथे सतत सात वर्षे अविरत सेवा देणाऱ्या व शासनाच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या व गावकऱ्यांचा अडचणी सोडवण्यात अग्रेसर असणाऱ्या कृषी साहाय्यक एस. एन. शेंडे यांचा पुरड येथील…
