एकाच आठवड्यात दोन ए.टी.एम.चोरट्यांनी फोडले आठ लाख एकोणसत्तर हजार रुपये चोरले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एकाच आठवड्यात दोन ए. टी.एम.चोरट्यांनी फोडले,काल रात्री दोन ते अडीच वाजता चे सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया,चे बस स्टेशन जवळील…
