वरोरा शहरातील प्रभाग क्र.11 च्या नाल्याचे पाणी नागरिकांच्या अंगणात,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाण्याचा निचरा व अयोग्य व्यवस्थापनाचा नागरिकांना फटका प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील गीताश्री मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पुलाला पाणी आल्यास…
