डेंग्यू बाधितांच्या मदतीला मनसे चा हात , फक्त 400 रुपयांत होणार डेंग्यू ची चाचणी इतर चाचण्या मध्येही सूट
मागील 2 वर्षांपासून सर्वसामान्य मजुरदार ,शेतकरी आर्थिक संकटात आहे.अश्यातच डेंग्यू सारख्या आजाराच्या तपासणी करीता कुणी ६००,८००,१००० रुपये लॅबोरेटरी कडून आकारले जातात .ही फार दुख:द बाब आहे. सामान्य गोरगरीबांची पिळवणूक करण्यात…
