राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे यांची नियुक्ती सोबत नवीन पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती
8 प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा राजुरा शिवसेना तालुका प्रमुखपदी राजूभाऊ डोहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच विविध कार्यकर्त्यांना पदाधिकारी बनवून त्यांचीही निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे…
