महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अभिनव आंदोलनाला यश आनंदवन चौकातील प्रवासी निवारा तयार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मनसे वरोरा तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवन चौक येथील प्रवासी निवारा बांधून या ठिकाणाहून नागपूर मार्गाने जाणाऱ्या प्रवासी, शालेय विद्यार्थी तसेच वयोवृद्ध यांना सावली…
