विजय पाटील यांची पुसद जिल्हा भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी
माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते विजय पाटील यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.स्थानिक पातळीवर रुग्ण कल्याण समिती,शाळा व्यवस्थापन समितीचे यशस्वी रित्या आपली…
