मेटीखेडा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पडले; सर्वपक्षीय सहभाग
सहसंपादक : रामभाऊ भोयर मा. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २४ जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांग मानधनाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी 'चक्काजाम' आंदोलन करण्यात आले. मेटीखेडा…
