वार्ड क्रमांक 12 मधील बंद असलेले बोर चालू करा व सौर ऊर्जेचे पोल दुरुस्त करून द्या :- नागेश शिंदे यांची मागणी
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील वार्ड क्र 12 हे शहरांमध्ये सर्वात मोठा वार्ड म्हणून ओळखला जातो या वॉर्डाची लोकसंख्या अंदाजे दीड हजार च्या वर आहे नगरपंचायत हद्दीतील केवळ नऊ…
