सोमवार’चा विसर… साहेब मात्र वेळेवरच नाहीत!कृषी कार्यालयात गैरहजेरीचं चित्र; पाच दिवसांचा आठवडा असला तरी शिस्त हरवलेली
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतरही अनेक कार्यालयांत शिस्तीचा अभाव दिसून येतोय. सोमवारी (दि. २१ जुलै) सकाळी राळेगाव येथील कृषी कार्यालयात याचे जिवंत…
