“हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती रॅली”
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ११/०८/२०२५सोनामाता हायस्कूल चहांद येथे भारत सरकारच्या आदेशानुसार घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी गावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतातील प्रत्येक…
