न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मधील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये दिनांक ५ सप्टेंबर ला शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाच्या…
