श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात वृक्षा रोपण
सहसंपादक: रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाच्या "हरित महाराष्ट्र - समृद्ध महाराष्ट्र" या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात एकूण २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…
