थंड हवेची झुळूक देणार खेड्यातील ‘ एक घर कौलारू ‘ हरवलं…..
( आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त कौलारू घरे नामशेष )
' आजकल मैं राशन की कतारो में नजर आता हूं,अपने खेतो से बिछडने की सजा पाता हूं '-गावं सोडून शहरात गेलेल्या चाकरमानी माणसाच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात गावं वसलेला असतो. 'शेती…
