अतिवृष्टीचे पैसे खात्यात जमा होन्यास सुरवात
सहसंपादक : रामभाऊ भोयर जुलै 2023 मध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाली ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून गेली याचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तालुक्यातील 122 गावांमधील 4021 शेतकरी खातेदारांना…
