तहसीलदार भोईटे यांनी केली ४३ अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही,पस्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा केला दंड वसुल
सहसंपादक: रामभाऊ भोयर तालुक्याला लागून वर्धा नदीचे पात्र असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेतीचे घाट आहे परंतु ते घाट लिलाव न झाल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक होत होती परंतु तहसीलदार…
