कब्बडी स्पर्धा निंगनूर येथे प्रथम पारितोषिक जुनापानी संघाकडे , बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे बाशा बाबा यांच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रा निमित्य कब्बडीचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते आणि आज…
