राळेगाव येथे विभागीय मिनी गट व्हॉलीबॉलची निवड चाचणी
सहसंपादक: रामभाऊ भोयर महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने १४ वर्षाआतील मुलामुलींची मीनी गटाची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा वर्धा येथे १६ ते १८ फ्रेबुवारी या तारखेला होणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील संघ…
